तलवाडा गाव तलाव संरक्षण प्रकरण: तिसरी नोटीस देण्यात विलंब, आंदोलनकर्यांचा रोष
गेवराई । । प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील गाव तलाव संरक्षणासाठी उभारलेल्या भीती लगटच्या आतिक्रमणाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदा [...]
अंबाजोगाईत विविध विभागांचा महा-आढावा
केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. नमिता मुंदडा यांचा ’अॅक्शन प्लॅन’केज । प्रतिनिधीकेज मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व सरकारी [...]
तलवाडा शाळेत दहावी-बारावी निरोप सोहळा
पी.एस.आय. कोळींचा संदेश; या वयात इश्क नव्हे, यश महत्त्वाचेगेवराई । प्रतिनिधीमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तलवाडा येथे नुकताच दहावी व बारावी व [...]
अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची प्रेरणादायी जीवनगाथा
सुखासीनतेचा त्याग आणि जनसेवेचा ध्यासकेज । प्रतिनिधीआयुष्य म्हणजे काय? सामान्यतः लोक त्याचा अर्थ पैसा, उत्तम आरोग्य, सुखी कुटुंब आणि मित्रमंडळींच्य [...]
आ.नमिताताई मुंदडांच्या पाठपुराव्याला यश
केज मतदारसंघातील तीन उपकेंद्रांना 10 एमव्हीए चे नवीन ट्रान्सफॉर्मरधनेगाव, युसूफ वडगाव आणि हनुमंत पिंप्री परिसरातील शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध ह [...]
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचा माजलगाव पत्रकारांच्या वतीने सत्कार
माजलगांव । प्रतिनिधीमाजलगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची काही दिवसांपूर्वी झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा माजलगांव [...]
कडा येथे सोमवारपासुन महाशिवरात्र महोत्सवास प्रारंभ
बबन महाराज बहिरवाल यांची रंगणार श्रीराम कथा
आष्टी । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथील महेशनगर येथे श्री महेश मंदिर ट्रस्टच्या वतीने 12 व्या महाशिव [...]
माता रमाई यांच्या जीवनातून संघर्ष व त्यागाची प्रेरणा घ्यावी-डॉ.प्रतिभा जाधव
तुलसी शैक्षणिक समूहात माता रमाई जयंती उत्साहात साजरीबीड । प्रतिनिधीमाता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड [...]
स्वच्छ, सुंदर बीडसाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पुढाकार!
शिवजयंती व रमजान सणाच्या पार्श्वभुमीवर विशेष स्वच्छता
मोहिम; स्वच्छता, विद्युत व पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्णय
बीड । प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी म [...]
राजुरी परिसरातील 8 ते 10 गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यातून मार्गी
वंजारवाडी तलाव आणि पाट दुरूस्तीच्या कामाला 1 कोटी 7 लाखांचा निधी
बीड । प्रतिनिधी
वंजारवाडी लघु प्रकल्प तलाव दुरूस्ती आणि पाट दुरूस्तीच्या कामासाठी जलस [...]
