Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमचा विरोध दर्ग्याला नाही तर विमानतळाला होणाऱ्या अडचणीला आहे – योगेश चिले

नवीमुंबई प्रतिनिधी -  मुंबई मध्ये माहीम येथे मजारवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता पनवेलमध्ये देखील मनसे आक्रमक झाली आहे. नवी मुंबई आंतरर

केजरीवालांच्या याचिकेवर उद्या “सर्वोच्च”सुनावणी
मोदींच्या या योजनेमुळे तरुणांनी थेट रेल्वेचं पेटवली | LOK News 24
मध्यरात्री दोन बिबट्याचा मुक्त वावर….| LOKNews24

नवीमुंबई प्रतिनिधी –  मुंबई मध्ये माहीम येथे मजारवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता पनवेलमध्ये देखील मनसे आक्रमक झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागुन असलेल्या दर्ग्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पनवेलमध्ये मनसेने बॅनर लावुन अनधिकृत दर्ग्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील इतर अनधिकृत बांधकामा प्रमाणे पनवेल मध्ये ही अनधिकृत बांधकामाचा मुद्दा तापला आहे. आमचा विरोध दर्ग्याला नाही तर विमानतळाला होणाऱ्या अडचणीला असल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी म्हटलं आहे. 

COMMENTS