Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमची लढाई ही देशातल्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे – अतुल लोंढे 

नागपूर प्रतिनिधी - आमची लढाई ही देशातल्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे. महाविकास आघाडी मध्ये विविध घटक पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. त्य

IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म
चक्क! गुन्हेगारच रक्ताच्या थारोळ्यात l LokNews24
भुमिगत इंटरनेट केबलवर महापालिका ”मिळकत कर” आकारणार

नागपूर प्रतिनिधी – आमची लढाई ही देशातल्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे. महाविकास आघाडी मध्ये विविध घटक पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे आम्ही आता मोदी सरकारच्या भ्रष्ट कामकाजाच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे. इडी, सीबीआय, आणि इनकम टॅक्स हे असे पक्ष भाजप सोबत आहेत. लोकशाहीवर विश्वास ठेवणारं सरकार, बेरोजगारी कमी करणारं आणि लोकांच्या हिताच्या अनुषंगाने विचार करणारं सरकार असणं गरजेच आहे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले आहे. 

COMMENTS