Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : परंडा तालुक्यातील या गावांना सतर्कतेचा इशारा

परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले आहे. पाण्याचा विसर 12000 क्युसेक सुरू आहे .धरण  फुल भरल्याने  तीन दरवाजे  20 सेंटिम

मंगळागौर उत्सवाचे रविवारी आयोजन
पाण्याचे नियोजन व्हावे
पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.

परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले आहे. पाण्याचा विसर 12000 क्युसेक सुरू आहे .धरण  फुल भरल्याने  तीन दरवाजे  20 सेंटिमीटरने  उघडण्यात आले आहेत.  दरवाज्यातून 12 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे .प्रति सेकंदाला 36000 क्युसेक  नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे .

नदीपात्राजवळील रोसा,आवाटी, भोत्रा, मुंगशी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .कोणीही नदी पात्रात जाऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

COMMENTS