Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार हेमंत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धचे आयोजन 

 नांदेड प्रतिनिधी - खासदार हेमंत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या पन्नास विद्यार्थी आता

बीबीसीला दिल्ली हायकोर्टाचे समन्स
नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?

 नांदेड प्रतिनिधी – खासदार हेमंत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या पन्नास विद्यार्थी आता दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत. खासदार हेमंत पाटिल यांच्या वतीने  हा दौरा काढण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना देशाची संसद भवन, राष्ट्रपती भवन यासह दिल्ली येथील ऐतिहासिक वास्तु पहायला मिळणार आहे.  तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देश्याचा कारभार कश्या प्रकारे चालतो याबद्दल माहिती सांगितली जाणार आहे. नांदेड-हिंगोली मतदार संघातील या पन्नास विद्यार्थ्यांचा एकूण पाच दिवसाचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याबाबद विध्यार्थी देखील उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले.

COMMENTS