केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील येवता येथे राजमाताअहिल्यादेवी जयंतीच्या निमीत्ताने जय मल्हार मिञ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आ
केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील येवता येथे राजमाताअहिल्यादेवी जयंतीच्या निमीत्ताने जय मल्हार मिञ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 31रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिरासाठी आलेले रेणुका ब्लड बँक धाराशिव येथून आलेले संजय शिंदे सर व त्यांचे सहकारी सूर्यकांत आघाव,आकाश तोरड, वैभव गोरे,प्रीती गंगावणे, ऐश्वर्या गंगावणे,प्रज्ञा गंगावणे हे उपस्थित होते व तसेच रेणुकाक्लिनिकल लॅबचे संचालक श्री.गणेश गोंडे सर व तंञज्ञ राहुल गायकवाड सर उपस्थित होते व तसेच महेशनिर्मळ, संतोष निर्मळ,गोरख निर्मळ,दत्ता निर्मळ, विकास निर्मळ,सिद्धेश्वर निर्मळ,अभिजीत निर्मळ, सुनील निर्मळ,गणेश गोंडे राहुल गायकवाड बाबुराव काटकर,ज्ञानेश्वर राठोड, दीपक जोगदंड,शेळके कृष्णा,गुरव समाधान, रामेश्वर शेळके,कल्याण आनेराव,आकाश सक्राते, सुरेश लिंगस्कर,माधव निर्मळ,आशिरथ निर्मळ, सुरेश पवार,लक्ष्मण गायकवाड,ज्ञानेश्वर निर्मळ,पवन सक्राते, वैभव सक्राते,निर्मळ श्रीराम,नागेश राठोड, शिवानंद गोंडे.तसेच ग्रामस्थांनी या रक्तदान शिबीरास प्रतिसाद दिला.राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंती दिनी घेतलेल्या रक्तदान शिबीराचे सर्वच स्तरातुन कौतुक केले जात आहे.
COMMENTS