Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 रामनवमीनिमित्त मंदिरात तयारी सुरू असताना दोन गटात हाणामारी

राजकीय नेत्यांचे शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – रामनवमीनिमित्त मंदिरात तयारी सुरू असताना बाहेर दोन गटात झालेल्या वादातून जमावाने पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहन भेदवल्याची धक्कादायक घटना किराडपुरा भागात घडली. रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त घटनास्थळी लावला आहे. समाज माध्यमांवर मंदिरावर हल्ला झाल्याच्या अफवा पसरत असल्याने, सर्वच राजकीय नेत्यांनी याबाबत शांततेचे आवाहन केले आहे.  

संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त
हिंदू मुस्लिम मध्ये दंगल घडवण्याचा भारतीय जनता पार्टी व एमआयएमचा कट – अंबादास दानवे
कडक उन्हाळ्यातही शहर वासियांना चार दिवसांनतर पाणी

COMMENTS