Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ढोल वाजवत धरला ठेका

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजीनगर शहरात सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीने आयोजित  मिरवणुकीत संयोजक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीत ढोल वाजवण्याचा मोह दानवे यांना अनावर झाला. यावेळी अंबादास दानवे यांनी ढोल वाजून छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देऊन अभिवादन केले.

विखेंचे किती वीज बिल माफ केले, मग शेतकर्‍यांची वीज का तोडता ?
मुलींची बेपत्ता होण्याची संख्या चिंताजनक
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडाला – अंबादास दानवे (Video)

COMMENTS