Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेताळबाबा यांच्या प्रतिमेस चांदीचा मुकुट मुकुट अर्पण

प्रशांत शेळके यांचा पुढाकार

पाथर्डी ः एकलव्य तरूण मंडळाच्या वतीने व युवा नेतृत्व प्रशांत शेळके यांच्या पुढाकाराने श्री. वेताळबाबा उत्सवानिमित्त वेताळबाबा यांच्या प्रतिमेस चा

दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान
संगमनेरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
साई खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातुन बेलापूर ला तातडीने कोविड सेंटर चालू करावे : प्रफुल्ल डावरे

पाथर्डी ः एकलव्य तरूण मंडळाच्या वतीने व युवा नेतृत्व प्रशांत शेळके यांच्या पुढाकाराने श्री. वेताळबाबा उत्सवानिमित्त वेताळबाबा यांच्या प्रतिमेस चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष अक्षय इधाटे, उपाध्यक्ष शुभम लांडे, ओम शेळके, रवी भंडारी, गर्जे शास्त्री देवा, अभिमन्यु शेळके, मंगेश भागवत, सौरभ चव्हाण, संतोष इधाटे, आसिफ शेख, तेजस पटवा, प्रणील पटवा, निरंजन कांबळे, राजू पाचंगे, चैतन्य बाबर, भैय्या लांडे आदी जण उपस्थित होते. यावेळी मंडळाकडून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रशांत शेळके यांनी म्हटले की, गेल्या 20 वर्षांपासून हा उसत्व साजरा केला जात असून मंडळाच्या माध्यमातून वर्षेभर सामाजिक उपक्रम राबवले जातात. येणार्‍या काळात ही मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम घेत मंडळाचे नावलौकिक वाढण्याचे काम केले जाईल असे ते शेवटी म्हणाले.

COMMENTS