मुंबई : नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 13 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहे. कालच्या बैठकीत 13 तारखेल
मुंबई : नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 13 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहे. कालच्या बैठकीत 13 तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा आणि एकमत झाल्याची माहिती आहे. तसेच मंत्रिमंडळात किती व कोण कोण असणार यावर देखील चर्चा आणि निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. त्याची अधिकृत घोषणा एक दिवस आधी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS