शिंदेशाही सरकार आल्याच्या 24 तासांच्या आतच, शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदेशाही सरकार आल्याच्या 24 तासांच्या आतच, शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस .

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस . शरद पवारांनी प्रेमपत्र मिळाल्याचे सांगितले .

उद्धव सरकार गेल्यानंतर शिंदे (Eknath Shinde) सरकारला 24 तासही पूर्ण झाले नाहीत. आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची (ED) नोटीस आली

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील ‘तुर कलेयां’ गाणे रिलीज.
काँगे्रस प्रवक्ते राजू वाघमारेंनी सोडली पक्षाची साथ
अंबाजोगाईत आज जगप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी जलसाचे आयोजन

उद्धव सरकार गेल्यानंतर शिंदे (Eknath Shinde) सरकारला 24 तासही पूर्ण झाले नाहीत. आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची (ED) नोटीस आली. 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये दाखल केलेल्या, निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आयकर विभागाने शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर काही तासांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये त्यांना निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रेमपत्र (love latter) मिळाल्याचे सांगितले.

COMMENTS