शिंदे गटानी सेनाभव ताब्यात घेतल्यास नवल नाही –  खा प्रताप पाटील चिखलीकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे गटानी सेनाभव ताब्यात घेतल्यास नवल नाही –  खा प्रताप पाटील चिखलीकर

  नांदेड प्रतिनिधी - राज्यातील सत्ता संघर्षाची नादी संपता संपत नसतानाच आता शिंदेगट शिवसेना भवन ताब्यात घेणार असल्याचे बोलत असतानाच या विषयी बोलताना

एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या (Video)
100 कोटी द्या मंत्रीपद मिळवा !
ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा – शिवाजीराव ससे

  नांदेड प्रतिनिधी – राज्यातील सत्ता संघर्षाची नादी संपता संपत नसतानाच आता शिंदेगट शिवसेना भवन ताब्यात घेणार असल्याचे बोलत असतानाच या विषयी बोलताना नादेंडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की शिंदे गटाने भविष्यात शिवसेना भवन ताब्यात घेतल्यास काही नवल नाही बहुमत, बहुसंख्येने शिवसैनिक त्यांच्याकडे आहेत असे प्रतिपादन खा प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज नांदेड येथे केले आहे. यावेळी नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री यांचे दुःखद निधन झाल्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली देखील अर्पित करण्यात आली आहे.

COMMENTS