बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

बुलढाणा प्रतिनिधी– २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ज्यामध्ये ग्राहकांचे अधिकार आणि जागरूकता या बाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध स्टॉल लावत ग्राहक दिनाची जनजागृती केली.

निवृत्त शिक्षकाच्या घरात मिनी गन फॅक्टरी
यड्रावकर यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना आक्रमक | LokNews24
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची निवड

COMMENTS