Nashik : भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने दिंडोरीतील पर्यटन प्रकल्पामुळे मिळणार विकासाला चालना (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nashik : भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने दिंडोरीतील पर्यटन प्रकल्पामुळे मिळणार विकासाला चालना (Video)

नाशिक कळवण राज्य मार्गावरील ओझरखेड येथे सुरू असलेले  पर्यटनस्थळाचे बांधकाम लवकरच पूर्णात्वाकडे जाणार आहे .यामुळे येथील स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या

सरणानेही ढाळले अश्रू मरण पाहुनी…
विद्युत भवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी
बनावट दारूच्या कारवाईपाठोपाठ बनावट चलनी नोटासह चौकडी अटकेत

नाशिक कळवण राज्य मार्गावरील ओझरखेड येथे सुरू असलेले  पर्यटनस्थळाचे बांधकाम लवकरच पूर्णात्वाकडे जाणार आहे .यामुळे येथील स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विकास होणार आहे . महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला दिंडोरी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नामदार   नरहरी झिरवाळ , राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीरामजी शेटे ,दिंडोरी तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने पर्यटन विकास साधणार आहे. आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचा वाढदिवस असून यानिमित्ताने ओझरखेड ग्रामपंचायतचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी शुभेच्छा व्यक्त करत प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.

COMMENTS