Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायण टेक्नो नांदेड या शाळेस शासनाची मान्यता नाही

गटशिक्षण अधिकारी बनसोडे यांचे स्पष्टीकरण

नांदेड/ प्रतिनिधी- नारायणा ई टेक्नो, नांदेड येथील बोगस असल्याचा आढळून आले.  पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यवाही करण्याचे आदेश

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतले भगवान परशुरामाचे दर्शन
पाच जणांसह 190 मेंढ्यांचा मृत्यू
तुमच्या घरी छापे पडल्यानंतर पक्षाने काय करायचे?

नांदेड/ प्रतिनिधी- नारायणा ई टेक्नो, नांदेड येथील बोगस असल्याचा आढळून आले.  पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यवाही करण्याचे आदेश  गट शिक्षण अधिकारी नागराज बनसोडे  यांच्या आदेशानुसार नांदेड येथील नारायणा टेक्नो स्कूल  या शाळेस शासनाची कोणतीही मान्यता नसल्याचे आढळून आले आहे अशी माहिती पंचायत समिती नांदेड मार्फत देण्यात आली आहे. या शाळेवर कारवाई करण्याचे आदेश गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून काढण्यात आले आहेत. मागील आठवड्यामध्ये जिल्हा परिषद यांच्याकडून सविता बिर्गे  शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी देखील यासाठी कारवाईचे आदेश काढण्यात आले होते .त्याच्या पाठोपाठ आता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून देखील कारवायाचे आदेश काढण्यात आले आहे.    त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पाल्यांनी अशा  शाळांना शासनाची मान्यता असेल तर प्रवेश देण्यात यावा इतर ठिकाणीही शाळा नियमबाह्य रीतीने चालविण्यात येत असतील तर त्या संदर्भाची माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवावी व चौकशी करूनच आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा असं गट शिक्षण अधिकारी नागराज बनसोडे यांनी सांगितले आहे.

COMMENTS