Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 रेल्वे ची वायर तुटल्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस बंद

रेल्वे बंद पडल्याने नागरिकांचे हाल

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान केबल वायर तुटल्या मुळे नंदिग्राम एक्सप्रेस मधील नागरिकां

मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी केला शंखनाद
धोत्रा येथे सिलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भलामोठा उंदीर
त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रातील घटना लाजिरवाणी : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान केबल वायर तुटल्या मुळे नंदिग्राम एक्सप्रेस मधील नागरिकांचे झाले हाल 9-15 वाजेपासून असून गाडी थांबली असून प्रवाशांना गाडी लवकरच सुरू होईल असे सांगण्यात आले परंतु अकरा वाजून गेले तरी गाडीत सुरू झाली नाही गाडीला थांबून ठेवावे लागले रेल्वे केबल दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू होती,रात्री  रेल्वे केबलचे काम करून रेल्वेला रवाना करण्यात आले आहे.

COMMENTS