नांदेड प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 ऑग

नांदेड प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सकाळी 10.35 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस परेड हेलिपॅड परभणीकडे ते प्रयाण करतील. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.
COMMENTS