आठवडाभर झालेल्या अतिवृष्टी मुळे नांदेड येथील विष्णुपुरी धरण शंभर टक्के भरले आहे त्यामुळे धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत आजूबाजूच्या गावांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे नांदेड शहर व जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे .

COMMENTS