मुंबई पालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये -किरीट सोमय्या 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये -किरीट सोमय्या 

कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या खरेदीचे ऑडिट होणारच

मुंबई प्रतिनिधी- तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर संजय राऊत यांचे मित्र सुधीर पाटकर यांनी बोगस कंपन्या उभारत अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळवले हे सर्व घोटाळे

लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू
भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
आज  सावरगाव येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन

मुंबई प्रतिनिधी– तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर संजय राऊत यांचे मित्र सुधीर पाटकर यांनी बोगस कंपन्या उभारत अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळवले हे सर्व घोटाळे उघड होण्याची भीती आहे यामुळेच पालिका आयुक्त ऑडिट करण्यास नकार देत आहे

मुंबई पालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये -आयएनएस विक्रांत संदर्भात हायकोर्टाने संजय राऊत यांना 57 कागद देखील सादर करणे उद्धव ठाकरे यांचे 120 दिवस सरकार होते मात्र या सरकारला विक्रांत घोटाळा संदर्भात 120 पत्र देखील सादर करता आले नाही पुढचा नंबर अनिल परब यांचा न्यायालयाने अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर ठरवले आहे परब यांनी केलेले घोटाळे सगळे उघडकीस येणार असून त्यांचा संपूर्ण हिशोब होणार असल्याचा यावेळी सोमय्याने स्पष्ट केले

COMMENTS