अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’

सत्तार मला कधीही आऊट करणार नाही ; इम्तियाज जलील

औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या दुवा फाउंडेशनच्या वतीने आयजे फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज सायंकाळी राज्या

कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधात सीबीआय, ईडीकडे तक्रार
मंत्री सत्तारांविरोधात 5 फौजदारी तक्रारी दाखल
शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार : मंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांच्या दुवा फाउंडेशनच्या वतीने आयजे फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज सायंकाळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) खासदार इम्तियाज जलील जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या गोलंदाजीवर इम्तियाज जलील हे ‘क्लीन बोल्ड’ झाले यानंतर या संदर्भात जलील यांना विचारले असता, ते म्हणाले की मी स्वतःहून आऊट झालो आहे. सत्तार मला कधीही आऊट करणार नाही ते नेहमी मला जिंकण्यासाठी मदत करतील. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.

COMMENTS