नांदेड प्रतिनिधी - नांदेड शहरांमध्ये मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले असेल प्रत्येक भागात मोटार सायकल चोरटे सक्रिय झाले असून दिवसाकाठी चार ते पाच
नांदेड प्रतिनिधी – नांदेड शहरांमध्ये मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले असेल प्रत्येक भागात मोटार सायकल चोरटे सक्रिय झाले असून दिवसाकाठी चार ते पाच गाड्या चोरीला जात असल्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला दाखल होत असून यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मोटार सायकल चोरटे शहरात झाले सक्रिय भारी दिवसांमध्ये शहरातून पाच ते सहा मोटरसायकल जातात चोरी
शहरामध्ये वाहनधारकांना आपले वाहन सोडून आजूबाजूला गेल्यास मोटरसायकल चोरटे त्या वाहनावर त्वरित डल्ला मारून चोरी करून घेऊन जात आहेत गर्दीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रकार वाढले असून त्यामध्ये अनेक भागांमधून मोटरसायकल चोरूननेऊन गाड्या विकत असल्याचे प्रकार घडत आहे शहरातील मुख्य बाजारपेठेमधून मोटरसायकली चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून दिवसाकाठी चार ते पाच मोटरसायकली चोरीला जात आहेत यामुळे गोरगरीब असलेल्या वाहनधारकांचे वाहन चोरीला गेल्यामुळे चोरी बाबतचा तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला चक्र मारून त्याची नोंद करावी लागत आहे गाड्या चोरी जाण्याचे प्रकार वाढले असून याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे शहरांमध्ये मोटरसायकली चोरणार्या चोरट्यानी डोके वर काढले असून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून दिवसा काठी दोन ते तीन मोटरसायकली चोरीला जात आहेत परंतु संबंधित पोलीस स्टेशनमध्ये मात्र एकच मोटरसायकल चोरी गेल्याची नोंद घेतली जात आहे दिवसाकाठी शहरातून चार ते पाच मोटरसायकली चोरीला जात आहेत या चोरी गेलेल्या मोटरसायकली चोरटे हे अन्य भागांमध्ये इतरत्र नेऊन त्याची विल्हेवाट लावत आहे संबंधित मोटरसायकल चोरी करणार्या टोळ्या ह्या सक्रिय झाले असून दिवसाकाठी शहरातून मोटरसायकली चोरण्याचे प्रमाण वाढले आहे यावर पोलीस प्रशासन मात्र बघायचे भूमिका घेत असून टोळ्यांचा बंदोबस्त होतो नाही शहरातील मंगलकार्यालय. चौक .बाजारपेठ वर्दळीच्या ठिकाणी मोटासायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे काही भागात सीसीटीव्ही फुटेज आहेत तर काही भागात सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे या मोटासायकल चोरीचा तपास करणे अवघड जात आहे मोटासायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे प्रत्येक भागामध्ये सीसीटीव्ही असल्यास यावर प्रतिबंध होऊन चोरटे शोधण्यास पोलिसांना मदत होईल अनेक वेळा नागरिकांमधून सीसीटीव्ही बसविण्यासाठी तक्रारी देऊन सुद्धा महानगरपालिका तथा प्रशासनाने सीसीटीव्ही दुरुस्ती व बसवण्याचे काम सुरू केले नाही. शहरात दिवसा काठी चार ते पाच मोटरसायकली चोरीला जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे गरीब वाहनधारकांची वाहन चोरीला गेल्यानंतर त्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला देण्यासाठी दोन दोन दिवस चक्र मारावे लागत आहेत चोरटे मोटार सायकल चोरून तिची विलेवाट लावत आहे या चोरट्यावर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करा. अशी मागणी वाहनधारकातून होताना दिसत आहे.
COMMENTS