अमरावती प्रतिनिधी - पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक भाजप - शिंदे गट सोबत लढणार होतो परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड

अमरावती प्रतिनिधी – पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक भाजप – शिंदे गट सोबत लढणार होतो परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाची दखल घेतली नसल्याच आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे. प्रहार संघटना व मेस्टा संघटना कडून शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. निवडणूकीसाठी दोन वर्षात प्रचंड मेहनत घेतली आमचे २ लाख मतदार असल्याचा बच्चू कडूंनी दावा केला आहे. राज्यातील शिक्षक व पदवीधरचे पाचही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील नंतर काय होते ते बघून घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
COMMENTS