Homeताज्या बातम्याविदेश

एअर इंडियाच्या महिला क्रू मेंबरशी गैरवर्तन

लंडन ः एअर इंडियातल्या महिला कू्र सदस्याशी लंडन येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याची घटना समोर

मुंबई पारबंदर लवकरच वाहतूक सेवेत होणार दाखल
इर्शाळवाडीतील 57 बेपत्ता ग्रामस्थांना मृत घोषित
कृषिप्रदर्शनात मिळणार परिसंवादांची मेजवानी 

लंडन ः एअर इंडियातल्या महिला कू्र सदस्याशी लंडन येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क केला आहे असे एअर इंडियाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लंडनमध्ये हिथ्रोमध्ये असलेल्या रेडिसन रेड या हॉटेलमध्ये एअर इंडियाच्या महिला क्रू मेंबरला मारहाण झाली आहे. या हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत स्टाफने चिंता व्यक्त केली होती. अशात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

COMMENTS