म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही ‘ अशी परिस्थिती महाविकास आघाडीची.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही ‘ अशी परिस्थिती महाविकास आघाडीची.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर केला हल्ला आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप.

सांगली प्रतिनिधी - पुण्यात पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री उदय सामंत(Uday Samantha) यांच्यावर  हल्ला केला आहे, असा गंभीर आरो

सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका
पवार कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर
सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी – गोपीचंद पडळकर (Video)

सांगली प्रतिनिधी – पुण्यात पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री उदय सामंत(Uday Samantha) यांच्यावर  हल्ला केला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी केला आहे. आटपाडी(Atpadi) मध्ये पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ‘म्हसोबाला नाही बायको, आणि सटवाईला नाही नवरा’ अशी महाविकास आघाडी तीन पक्षांची अवस्था झाली आहे. हे तीन पक्ष एकमेकांना ऍडजस्ट करून घेतात. आदित्य ठाकरे यांचा दौरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यात भगवे मफलर घालून गर्दी भासवत आहेत अशी टीका ही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. 

COMMENTS