Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 लव्ह जिहादच्या विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

बुलढाणा प्रतिनिधी - हिंदू भगिनींवर झालेल्या अन्याय व अत्याचार विरोधात लव्ह जिहादच्या दृष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आज नांदुरा येथील जबल

वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात भिषण गोळीबार
अभिनेता संतोष जुवेकरचं गोविंदा पथकांना आवाहन
रोहमारे कुटूंबाचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान : आमदार सुधीर तांबे

बुलढाणा प्रतिनिधी – हिंदू भगिनींवर झालेल्या अन्याय व अत्याचार विरोधात लव्ह जिहादच्या दृष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आज नांदुरा येथील जबलेश्वर मंदिर येथून सकल हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.. मोर्चा दरम्यान लव्ह जिहादच्या विरोधात घोषणा बाजी केल्या..शहरातील प्रमुख मार्गाने काढुन तहसील कार्यलयावर धडकला होता.. यामध्ये भाजप, शिवसेना, बजरंग दल, विश्व् हिंदू परिषद, रिपाई, अश्या विविध संघटनाचा सहभाग होता..यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्तितीत होत्या.

COMMENTS