Homeताज्या बातम्यादेश

पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये मोर्चा

लेह ः लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी हजारो लोकांनी रविवारी मोर्चा काढला. कडाक्याच्या थंडीत लेहच्या रस्त्यावर हजा

WhatsApp स्टेटस ठेवण्यावरुन वाद; लग्नाच्या वरातीत केला गोळीबार | LOKNews24
राज्यात आगामी पाच दिवस थंडीचे
माझ्यावर बोलताना जयंत पाटलांनी अभ्यास करून बोलावं

लेह ः लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी हजारो लोकांनी रविवारी मोर्चा काढला. कडाक्याच्या थंडीत लेहच्या रस्त्यावर हजारो स्त्री-पुरुषांनी निदर्शने केली. त्यामुळे लडाखमध्ये संपूर्ण बंद पाळण्यात आला. लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांनी संयुक्तपणे हे आंदोलन आयोजित केले होते. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, राज्यघटनेची सहावी अनुसूची लागू करावी आणि लेह आणि कारगिलला संसदेत स्वतंत्र जागा द्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

COMMENTS