वर्धा प्रतिनिधी - भारतीय स्टेट बॅंक शाखेच्या वतीने शेतकऱ्यांना थकीत कर्जा बाबद माहिती देण्यात आली. नियमीत कर्ज भरण्याचे फायदे व तोटे बॅंक अधिका

वर्धा प्रतिनिधी – भारतीय स्टेट बॅंक शाखेच्या वतीने शेतकऱ्यांना थकीत कर्जा बाबद माहिती देण्यात आली. नियमीत कर्ज भरण्याचे फायदे व तोटे बॅंक अधिकारी आशिष यादव यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगितली. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपये प्रोत्साहन पर राशी सेव्हिग खात्यात जमा होईल असे सांगितले. शेतकरी गजानन मूडे,सचीन फटींग ,रेवतकर,प्रीतम वरणे यांचा सन्मान शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.या वेळेस स्टेट बॅंक चे अधिकारी आशीष यादव ,शाखा व्यवस्थापक मंगेश देशमुख ,सरपंच नितीन चंदनखेडे हे उपस्थीत होते
COMMENTS