पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना

Homeताज्या बातम्यादेश

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना

पुरामुळे 7 जणांचा मृत्यू अद्याप 30-40 लोक बेपत्ता

बंगाल प्रतिनिधी  - पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी(Jalpaiguri) येथे रात्री दुर्गा विसर्जनाच्या वेळी एक मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडीतील माल नदीत विसर्जन

राहुरीत आरपीआयच्या बंदला हिसंक वळण
आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू
श्रीरामपूर शहरातून आरोग्य दिनानिमित्त वॉकेथॉन रॅली

बंगाल प्रतिनिधी  – पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी(Jalpaiguri) येथे रात्री दुर्गा विसर्जनाच्या वेळी एक मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडीतील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. या अद्याप 30-40 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आले आहेत, तर 10 जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS