वैशाली टक्कर मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

वैशाली टक्कर मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

ये रिश्ता क्या केहेलाता है' फेम अभिनेत्री वैशाली टक्कर(Vaishali Takkar) ने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वैशालीच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या सुसाईड न

त्र्यंबकेश्‍वरला पंगतीतील भेदाला मूठमाती
नव्या सरकारची प्रतिक्षा आणि ईव्हीएम विरोध!
अखेर ठरलं… ‘या’ तारखेला शाळा उघडणार… राज्य सरकारचा निर्णय

ये रिश्ता क्या केहेलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली टक्कर(Vaishali Takkar) ने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वैशालीच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुसाईड नोट आणि अभिनेत्रींच्या खाजगी डायरीच्या आधारे पोलिसांना प्रकरणातील काही धागेदोरे आढळले आहेत. त्याआधारे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वैशाली टक्करचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी याला इंदूर पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. दरम्यान राहुलचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तो पोलिस ठाण्यात उभा असल्याचं दिसत आहे.

COMMENTS