Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाइव्ह सेक्स शो रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : पिहू नावाच्या मोबाइल अ‍ॅपवरून पैसे आकारून लाइव्ह सेक्स शोचे प्रसारण करणार्‍या एका रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी प

धक्कादायक… धारदार शस्त्राने केला मालकाचा खून | LOKNews24
संत जनार्दन स्वामी विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम
’बसमध्ये जागाच नाही’; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

मुंबई : पिहू नावाच्या मोबाइल अ‍ॅपवरून पैसे आकारून लाइव्ह सेक्स शोचे प्रसारण करणार्‍या एका रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक तरुणी (वय 20), एक महिला (वय 34) व एका तरुणाचा (वय 27) समावेश आहे. हे तिघे पॉर्न दृश्यांचे चित्रीकरण करून ते मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करायचे. तसेच, युजर्सना महिलांसोबत ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल बुक करण्याची सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती. 

COMMENTS