लातूर प्रतिनिधी - लातूर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. आज येथील निलंगा तालुक्यातील हासोरी-बु गावात 1.6 रिस्टर स्केलचे भूकंपाचे
लातूर प्रतिनिधी – लातूर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. आज येथील निलंगा तालुक्यातील हासोरी-बु गावात 1.6 रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री 8.57 वाजता हे भूकंपाचे धक्के बसेल आहेत. गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी सोमवारी येथील हासोरी भागात 2.8 रिश्टर स्केलचे भूकंपनाचे धक्के जाणवले. सकाळी 6.29 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
COMMENTS