Homeताज्या बातम्यादेश

विजय मल्ल्याच्या मुलाच्या लग्नात ललित मोदी वर्‍हाडी

नवी दिल्ली : भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थने लंडनमध्ये लग्न केले. सिद्धार्

 तानाजी सावंत महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे – शरद कोळी 
नदीपात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू l
एकाच दिवशी दोन महापौर…आणि बदलला कायदा

नवी दिल्ली : भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थने लंडनमध्ये लग्न केले. सिद्धार्थचे लग्न गेल्या आठवड्यात झाले. आलीशान झालेल्या या लग्नात अनेक पाहुणे मंडळी आली होती. यात मल्या यांचे काही कौटुंबिक मित्र देखील उपस्थित होते. या लग्न सोहळ्यातील सर्वात चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे भारतातून आर्थिक फसवणूक प्रकरणी आणखी एक फरार झालेल्या ललित मोदी याने देखील सिद्धार्थ माल्याच्या लग्नात हजेरी लावली.

COMMENTS