Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या घुलेवाडी येथील यात्रेला लाखोंची गर्दी

बैल - घोडा शर्यत ठरली आकर्षण

अहमदनगर प्रतिनिधी – तालुक्यातील घुलेवाडी येथील कानिफनाथ यात्रेला लाखोंची गर्दी पाहायला मिळाली. तर बैल-घोडा शर्यत आकर्षन बिंदु ठरली आहे. घुलेवाडी येथील ग्रामदैवत कानिफनाथ महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या यात्रेत बैल-घोडा शर्यतीचा अनुभव घुलेवाडीकरां सह पंचक्रोशीतुन आलेला यात्रेकरांनी घेतला आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात
भंडारदरा येथुन पळवुन नेलेल्या मुलीचा खुन
नगर-मनमाड रस्त्यावर प्रकटले यमराज व चित्रगुप्त

COMMENTS