Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळव्यातील युवकाची हत्या

ठाणे ः जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका युवकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कळवा येथील पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले

वर काजूच्या गोण्या..त्याखाली दारूचे बॉक्स
अबब! बेरोजगारच बेरोजगार !
राजधानीतील 40 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

ठाणे ः जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका युवकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कळवा येथील पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कळवा पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहितीनूसार आज पहाटेच्या सुमाराला ठाण्यातील कळवा येथील महात्मा फुले नगर येथे वास्तव्यास असणार्‍या आकाश निकाळजे या युवकाची हत्या झाली. निकाळजे याच्यावर चाकूने हल्ला झाला. त्यानंतर तो गंभीर झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानूसार ही हत्या किरकोळ कारणावरून झाल्याची माहिती पूढे आली आहे.

COMMENTS