Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खैरेंनी आता मनपाचीही तयारी करावी : शिरसाट

छ. संभाजीनगर ः लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते.

मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी
प्रसुतीसाठी दाम्पत्य हॉस्पिटल मध्ये आणि चोरटे घरात
1 मेपासून मराठा समाजाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

छ. संभाजीनगर ः लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. याचा समाचार घेतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ म्हणाले की, खैरे माझ्या विरोधात लढत असतील तर चांगली गोष्ट आहे. खैरेंनी निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी लोकसभा लढवली, विधानसभा लढतील, काही दिवसांनी मनपा निवडणूक पण लढवावी, असा टोला लगावला. सरकार आरक्षणासाठी किती सजग आहे हे सर्वांना कळले आहे. सरकार सर्वांचे आहे. सरकारने 48 लाख नोंदी काढल्या, सर्व्हे केले, असेही शिरसाठ म्हणाले.

COMMENTS