Homeताज्या बातम्यादेश

केजरीवाल, सिसोदिया यांच्यावर चालणार खटला

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच दुसरीकडे आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याच

संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या शनिवारी
अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान जखमी
Delhi HC grants ED more time to respond to Kejriwal and Sisodia petition in  Excise Policy case केजरीवाल और सिसोदिया की याचिका पर HC ने मान ली ईडी की  गुजारिश, Ncr Hindi

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच दुसरीकडे आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा चालवण्यासाठी गृहमंत्रालयाने ईडीला परवानगी दिली आहे, त्यामुळे केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार आहे.
दिल्लीचे एलजी विनय सक्सेना यांनीही केजरीवालांवर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कर्मचार्‍यांवर खटला चालवावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यामुळे ईडीला ही मंजुरी घ्यावी लागली. ईडीने गेल्या वर्षी केजरीवाल यांच्याविरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये केजरीवाल यांना दारू धोरण घोटाळ्यात आरोपी करण्यात आले होते. दिल्लीत 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होत असताना ईडीला ही मंजुरी मिळाली आहे. 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

COMMENTS