नवी दिल्ली ः दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर राऊस व्हेन्यू कोर्टात आज सुनावणी पार पडली. य

नवी दिल्ली ः दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर राऊस व्हेन्यू कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावण्यात कोर्टाने के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर बीआरएसला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता सध्या ईडी कोठडीत आहेत. 4 एप्रिल रोजी कविता यांच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात सुनावणी पार पडली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.
COMMENTS