आष्टी प्रतिनिधी - आष्टी,जि.बीड येथे तहसिलदार म्हणून नव्याने रुजू झालेले पी.एस.गायकवाड साहेब यांच्या वाढदिवासानिमित्त वृक्षारोप देऊन सत्कार करताना

आष्टी प्रतिनिधी – आष्टी,जि.बीड येथे तहसिलदार म्हणून नव्याने रुजू झालेले पी.एस.गायकवाड साहेब यांच्या वाढदिवासानिमित्त वृक्षारोप देऊन सत्कार करताना पत्रकार शरद तळेकर,निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य प्रसिद्ध प्रमुख,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आण्णासाहेब साबळे,पत्रकार अक्षय विधाते,पत्रकार संतोष नागरगोजे शुभेच्छा देताना दिसत आहेत.तहसिलदार प्रमोद गायकवाड साहेब यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आष्टी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील जनतेकडून अजून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
COMMENTS