Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड हे काहीही चुकीचं बोलले नव्हते – आनंद परांजपे 

ठाणे प्रतिनिधी - आज राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विवियना मॉल परिसरातील बंगल्याच्या बाहेर सनातन धर्माच्या बाबतीत केले

शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे – मुख्यमंत्री
भारतीय वंशाचे ऋषी सूनक बनले इंग्लंडचे पंतप्रधान
महाविकास आघाडी सरकार हे ‘पुलोद’ची पुनरावृत्ती – खा.राऊत

ठाणे प्रतिनिधी – आज राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विवियना मॉल परिसरातील बंगल्याच्या बाहेर सनातन धर्माच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते. पण बंगल्याच्या बाहेर येण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी देखिल करण्यात आली. या वेळी 15 कार्यकर्त्यांना वर्तक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आव्हाड कुठंही चुकीचं बोलले नव्हते असे राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांने सांगितल आहे.

COMMENTS