Homeताज्या बातम्यादेश

ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा 20 कोटीचे दागिने पळवले

डेहराडून ः उत्तराखंडमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स लुटल्याची घटना समोर आली आली. चोरांनी काही मिनिटांत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल गायब केला. उत्तराखं

सत्ताधारी जातवर्गाची चतुराई!
 कोपरगावच्या ऑल इन वन सर्व्हिसेसचे काम कौतुकास्पद ः आगवण
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

डेहराडून ः उत्तराखंडमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स लुटल्याची घटना समोर आली आली. चोरांनी काही मिनिटांत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल गायब केला. उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त डेहराडूनमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक होती. तरीही चोरांनी ही धाडसी चोरी केली. यामुळे डेहराडून पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. डेहराडूनमधील राजपूर रोडवरील रिलायन्स ज्वेलर्सवर चोरट्यांनी धाड टाकून फिल्मी स्टाईलने लाखो रुपयांचा ऐवज लुटला. दिवाळीपूर्वी येणार्‍या धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणावर खरेदीची मागणी पाहता रिलायन्स ज्वेलर्सचे शोरूम सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरले होते.

COMMENTS