जान्हवी कपूरने ‘ओम शांती ओम’चा ‘तो’ आयकॉनिक सीन केला रिक्रिएट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

जान्हवी कपूरने ‘ओम शांती ओम’चा ‘तो’ आयकॉनिक सीन केला रिक्रिएट

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की जान्हवीने 'ओम शांती ओम'चा आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे. या

Aurangabad : संभाजीनगर लिहिण्याचा अधिकार कोणी दिला- खा.इम्तियाज जलील (Video)
देशभरात नव वर्षाच्या स्वागताचा उत्साह
भारतात 24 तासात 93,249 नवे कोरोना रुग्ण

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की जान्हवीने ‘ओम शांती ओम’चा आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप सोडली. जान्हवी कपूर एका मोठ्या झुंबराखाली उभी राहिली आहे. तिचा मित्रही व्हिडीओमध्ये पहायला मिळतोय. जान्हवी म्हणते ‘याच झुंबरखाली माझ्या शांतीची लाश सापडली’. पुढे तिचा मित्र हसताना दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत जान्हवीने लिहिलं ‘ ही शांती वेगळीच दिसत आहे’.

COMMENTS