Jalna : अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Jalna : अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या

अतिवृष्टीमुळे अंबड शहरातील नायकवाडी मोहल्ला,माळी गल्ली, परिसरामध्ये घरांच्या भिंती कोसळल्या यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकस

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचाही स्पर्धा परीक्षेत डंका : कुमावत
अनियंत्रित भरधाव बसने अख्या कुटुंबाला चिरडले.
शाळांमध्ये आता एक रंग एक गणवेश

अतिवृष्टीमुळे अंबड शहरातील नायकवाडी मोहल्ला,माळी गल्ली, परिसरामध्ये घरांच्या भिंती कोसळल्या यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार नारायण कुचे यांनी अंबड येथील मुख्याधिकारी नगर परिषद मांढुरके नायब तहसीलदार शिनगारे , नायब तहसीलदार धर्माधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी केली, यावेळी गटनेते अरुण उपाध्ये, संदीप खरात,, मतीन पठाण, मनोज साळवे,,नासिर बागवान, , नासिर बागवान,,यांच्यासह सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते

COMMENTS