Jalgaon : टपरीवाल्याला विचारलं तरी तो सांगेल महाविकास आघाडीला टार्गेट केल जातंय- रोहित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Jalgaon : टपरीवाल्याला विचारलं तरी तो सांगेल महाविकास आघाडीला टार्गेट केल जातंय- रोहित पवार

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे चोपड्यात आले असता त्यांनी पिपल बँक हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी येणाऱ्या काळात पवार साहेब व पक्षाची ताकद वाढवण्याची आव्हान दिले.

BEED : बीड नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “तिरडी”आंदोलन ! (Video)
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी बंद चे आवाहन (Video)
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण.. जिवे ठार मारण्याची धमकी (Video)

COMMENTS