Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नऊ मजुरांना चिरडणारे जेरबंद

नागपूर:  फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरात उघडकीस आला होता. निर्जनस्थळी निष्पाप नऊ मंजूर रात्री गाढ

चक्क आई-वडिलांनीच केला दोन अल्पवयीन मुलींचा त्याग DAINIK LOKMNTHAN
प्रदीप कुरूलकर यांना 15 मे पर्यंत कोठडी
धोंडीपुरा शाळेची धोकादायक जुनी इमारत पाडली

नागपूर:  फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरात उघडकीस आला होता. निर्जनस्थळी निष्पाप नऊ मंजूर रात्री गाढ झोपेत असताना मद्यधुंद सात तरुणांच्या गाडीने अक्षरक्ष: त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. यात दोन जण जागीच ठार झाले असून एका चिमुकल्यासह 7 जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेमुळे शहर पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरणाने हादरले आहे. मात्र कुठल्याही सीसीटिव्ही फुटेजचा आधार नसताना नागपूर पोलिसांनी अवघ्या तीन तासात या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

COMMENTS