Homeताज्या बातम्याविदेश

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा

डबलिन ः आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी वैयक्तिक व राजकीय, पण मु

वेकूलच्‍या आऊटग्रो विभागाकडून सिंचन अधिक कार्यक्षम करण्‍यासाठी GWX100 लॉन्‍च  
भारताला धक्का! कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द
शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले – आमदार राजळे

डबलिन ः आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी वैयक्तिक व राजकीय, पण मुख्यतः राजकीय राजकारणांचा दाखला दिला आहे. लिओ वराडकर यांची 2017 मध्ये फाईन गेल पक्षाच्या नेतेपदी न्विड झाली होती. त्यानंतर त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली होती. ते आयर्लंडचे सर्वात तरुण तसेच पहिले समलिंगी पंतप्रधान बनले होते. माझ्या मते मी पंतप्रधानपदासाठी सर्वोत्तम व्यक्ती नाही. त्यामुळे मी पक्षाच्या अध्यक्षपदासह फाईन गेलच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे वराडकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS