कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस . ढगाच्या गडगडाट विजेच्या कडकडाट सह पासून जोरदार पाऊस वादळी वाऱ्यामुळे कल्याण ड

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस . ढगाच्या गडगडाट विजेच्या कडकडाट सह पासून जोरदार पाऊस वादळी वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीत परिसरातील अनेक परिसरात विजपुरवठा खंडित तर डोंबिवली पूर्व पाथर्डी परिसरात इंटरनेट केबलला आग लागल्याची घटना घडली असून भर रस्त्यात आग लागल्याने वाहन चालक व नागरिकाची उडाली तारांबळ उडाली असून आगे ची माहिती मिळतात अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळ वर दाखल होत आगेवर नियंत्रण मिळवले.
COMMENTS