Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघरमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांची अमानुष रॅगिंग

पालघर ः पालघरमध्ये दहावीच्या तब्बल 35 विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंगच्या नावाखाली अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. यामुळे

रस्त्यात वाहने उभी करणे महागात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ ?
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

पालघर ः पालघरमध्ये दहावीच्या तब्बल 35 विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंगच्या नावाखाली अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. यामुळे मुलांच्या कानाच्या पडद्याला इजा झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता माहीम येथील जवाहर नवोदय विद्यालयात हा प्रकार घडला. तब्बल सहा दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे घडलेल्या प्रकाराबाबत विद्यालय प्रशासनालाही कुठलीही माहिती नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS