Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या निळवंडे ग्रामपंचायतवर इंदौरीकर महाराजांच्या सासुबाई विजयी

अहमदनगर प्रतिनिधी- निळवंडे, निमोन, मालुजे, जोर्वे, कोल्हेवाडी, निंभाळे, रहीमपुर, कनकापुर, सादतपुर या 10 जांगेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीजय खेचुन आनला आहे. तब्बल 45 वर्षानंतर निळवंडे गावात सत्तातर झालेले असुन अन्य 12 जागेंवर बाळासाहेब थोरात यांच्या  शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली आहे. प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई शशिकला पवार या निळवंडे गावातुन विजयी झाल्या आहेत.

जामखेडमधील तीन ग्रामपंचायतमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू
राहत्यात एका सरपंचासह 25 सदस्य बिनविरोध
पाथर्डी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

COMMENTS