Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

न्यूयार्क : अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील 24 वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील ओहायो येथील एका इंधन केंद्रावर गोळी लागल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो तिथे काम करत होता. साईश वीरा असे या विद्यार्थ्याचे नाव असून कोलंबस राज्यात गुरुवारी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

’आरे’ तील आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; तनपुरे
बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती नसून विचार आहे – खा.बोंडे
 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी केले स्वागत

COMMENTS