Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेत भारतीय मुलगी 10 दिवसांपासून बेपत्ता

न्यूयार्क ः अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक भारतीय मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, 2

बंडखोर आमदारांसह संपर्क प्रमुखाच्या प्रतिमेलाही…आगीची झळ
अकोल्यातील अपघातामध्ये चौघांचा मृत्यू
लिबियात विनाशकारी पूर; 5 हजार जणांचा मृत्यू

न्यूयार्क ः अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक भारतीय मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत घेतली आहे. पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय फिरिन खोजा ही 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. 1 मार्च रोजी रात्री 11 वाजता ती घरातून निघाली होती. तेव्हापासून ती घरी परतली नाही. ती अखेरची ऑलिव्ह ग्रीन जॅकेट, हिरवा स्वेटर आणि निळी जीन्स घातलेली दिसली होती. न्यूयॉर्क शहर पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेरीन खोजाला बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजार आहे.

COMMENTS